|| ॐ श्री प्रयाग माधवाय नमः ||
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||
श्री प्रयाग माधव उत्सव तिथी - माघ पौर्णिमा
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||
श्री प्रयाग माधव उत्सव तिथी - माघ पौर्णिमा
कृष्णाय वासुदेवाय, देवकी- नन्दनाय च ।
नंद- गोप-कुमाराय, गोविन्दाय नमो नमः ॥
|| ॐ नमो भागवते वासुदेवाय ||
शान्ताकारं भुजग शयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारम् गगनसदृशं मेघवर्णं सुभाङ्गं
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भिध्यान
गम्यं वन्दे विष्णु भव भय हरं सर्व लोकैकनाथं
|| श्री विष्णू षोडश नाम स्तोत्र ||
औषधे चिंतयेत विष्णू, भोजनेच जनार्दनं ।
शयने पद्मनाभंच,विवाहेच प्रजापतीं ।युध्दे चक्रधरंदेवं, प्रवासेच त्रिविक्रमं ।
नारायंणं तनुर्त्यागे, श्रीधरं प्रियसंगमे ।
दुःस्वने तु गोविंदं, संकटे मधुसुधनं ।
कानने नारसिंहंच, पावके जलशायनं ।
जलमध्ये वराहंच, पर्वते रघुनंदनं ।
गमने वाहनंचैव, सर्वकार्येशु माधवं ।
सर्व पाप विनुर्मुक्तं विष्णूलोके महिष्यते ।
इतिश्री विष्णू षोडशनाम स्तोत्रं सपूर्णं ।।
====================================================
श्री प्रयाग माधव देवाची संस्कृत भाषेतली आरती
देवळाचे प्रवेशद्वार
देवळाचे प्रवेशद्वारावर सुंदर भित्तीचित्रे रंगविली आहेत.
देवळासमोर असलेल्या अंगणातील तुळशी वृंदावन
|| श्री तुलसी स्तोत्रम् ||
जगद्धात्रि नमस्तुभ्यं विष्णोश्च प्रियवल्लभे | यतो ब्रह्मादयो देवाः सृष्टि स्थित्यन्तकारिणः ||
नमस्तुलसि कल्याणि नमो विष्णुप्रिये शुभे | नमो मोक्षप्रदे देवि नमः सम्पत्प्रदायिके ||
तुलसी पातु मां नित्यं सर्वापद्भ्योऽपि सर्वदा | कीर्तितापि स्मृता वापि पवित्रयति मानवम् ||
नमामि शिरसा देवीं तुलसीं विलसत्तनुम् | यां दृष्ट्वा पापिनो मर्त्या मुच्यन्ते सर्वकिल्बिषात् ||
तुलस्या रक्षितं सर्वं जगदेतच्चराचरम् | या विनिहन्ति पापानि दृष्ट्वा वा पापिभिर्नरैः ||
नमस्तुलस्यतितरां यस्यै बद्धाञ्जलिं कलौ | कलयन्ति सुखं सर्वं स्त्रियो वैश्यास्तथाऽपरे ||
तुलस्या नापरं किञ्चिद्दैवतं जगतीतले | यथा पवित्रितो लोको विष्णुसङ्गेन वैष्णवः ||
तुलस्याः पल्लवं विष्णोः शिरस्यारोपितं कलौ | आरोपयति सर्वाणि श्रेयांसि वरमस्तके ||
तुलस्यां सकला देवा वसन्ति सततं यतः | अतस्तामर्चयेल्लोके सर्वान् देवान् समर्चयन् ||
नमस्तुलसि सर्वज्ञे पुरुषोत्तमवल्लभे | पाहि मां सर्व पापेभ्यः सर्वसम्पत्प्रदायिके ||
इति स्तोत्रं पुरा गीतं पुण्डरीकेण धीमता | विष्णुमर्चयता नित्यं शोभनैस्तुलसीदलैः ||
तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी | धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमनःप्रिया ||
लक्ष्मीप्रियसखी देवी द्यौर्भूमिरचला चला | षोडशैतानि नामानि तुलस्याः कीर्तयन्नरः ||
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत् | तुलसी भूर्महालक्ष्मीः पद्मिनी श्रीर्हरिप्रिया ||
तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे | नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ||
श्री तुलसी स्तोत्रं सम्पूर्णं.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापाशी डाव्या बाजूला श्री गणेशाची सुबक मूर्ती,
आणि उजव्या बाजूला श्री शिवलिंग पहायला मिळते.
नमस्कार,
समस्त पित्रे मंडळींचा कुलदेव श्री प्रयाग माधव ( म्हणजेच भगवान श्री विष्णू ) कोरगाव, पेडणे , गोवा येथे आहे, माझें काका कै. नारायण शंकर पित्रे ह्यांनी १९८९ साली त्या स्थानावर महाविष्णू याग केला होता , त्यावेळी जेवढ्या पित्रे मंडळीना बोलवायला जमले त्यांना आम्ही चार दिवसांसाठी आमंत्रण केले होते, श्री प्रयाग माधव हाच कुलदेव कसा ? ह्याविषयी आपल्या कुल देवाच्या आरतीमध्ये उल्लेख आहे.हि आरती सुरेल सुश्राव्य अशी संस्कृत भाषेत लिहिलेली आहे.ती बडोद्याचे श्री अनंत केशव पित्रे ह्यांनी जतन करून ठेवली होती. त्याचे पुनर मुद्रण आम्ही श्री महा विष्णू यागाच्या वेळी केले होते , त्यापूर्वी आम्हालाही हि आरती माहित नव्हती, थोडक्यात अशा अर्थाची हि आरती आहे कि , एक भक्त नागू दिवाकर पित्रे पूर्वी कोरगाव गोवा इथे राहत होता , तो दरवर्षी श्री प्रयाग तीर्थ क्षेत्री श्री विष्णू दर्शनाला जात असे , पण नंतर वयोमानपरत्वे त्यांना जाणे जमेनासे झाले , तेव्हा एका रात्री त्यांना देवाने स्वप्नात येऊन सांगितले कि आता ह्यापुढे तू इथे येऊ नकोस , सकाळी नदीमध्ये तुला एक मूर्ती सापडेल ती तू तुझ्या गावी घेऊन जा , मी तिथेच दर्शन देईन , त्या प्रमाणे जी मूर्ती सापडली तीच आता कोरगाव ,पेडणे गोवा इथे आहे, परंतु गोवा राज्यामध्ये जी भव्य मंदिरे आहेत त्या तुलनेत कोरगाव इथले आपल्या देवाचे देऊळ हे तसे छोटेखानी आहे. पण रचना मात्र बाकीच्या मंदिरांप्रमाणे तशाच धाटणीची आहे, ह्या मंदिराचे वैशिष्ट्य हे आहे कि हे फक्त पित्रे आणि पित्रे मंडळींचे कुलदैवत आहे, म्हणजे जसे बाकी दैवतांचे आहे कि अनेक आड नावांच्या मंडळींचे एकच कुलदैवत तसे हे नाही. ज्या पात्रा मधून ती भव्य मूर्ती आणली तेही पाषाणाचे आहे अजून देवळामध्ये आहे आपण पाहू शकतो , कोरगाव ते प्रयाग तीर्थ क्षेत्र हे इतके लांब अंतर आहे कि त्या काळी एवढे अंतर पार करून हि भव्य मूर्ती कशी काय आणली असेल हाही एक चमत्कारच आहे, अंदाजे 2.5 फुटांची मूर्ती आहे , मूर्ती श्री विष्णूची आहे, पण ते देऊळ हे नव्हे, खरे म्हणजे मला एक ब्लोग बनवायचा आहे , जिथे हि सर्व माहिती ठेवता येईल , ते मनात आले तेव्हाच सर्व अन्य पित्रे मंडळींचा परिचय करून घेण्याचा विचार आला , आणि म्हणून तेव्हाच माझां सर्व प्रथम इमेल मी आपल्यलाला पाठविला होता, दरवर्षी माघ पौर्णिमा ह्या दिवशी उत्सव असतो , आम्ही देवांचा वाढ दिवस असे म्हणतो , ह्याचे कारण असे कि योग योग असा आहे कि माझें वडील श्री रघुनाथ शंकर पित्रे, ठाणे ह्यांचा जन्मही ह्याच दिवशी झाला आणि म्हणून देवांचा वाढदिवस हा शब्द रूढ झाला , कारण दरवर्षी कोरगावला जाणे जमले नाही तरी आमच्या घरी देवांवर श्री पवमान पंच सूक्ताचा अभिषेक विष्णूवर केला जातो, दरवर्षी माघ पौर्णिमा ह्या तिथीला आपल्या कुलादेवाचा उत्सव साजरा केला जातो. त्या देवाच्या बाजूला काही छोट्या मूर्ती आहेत , त्यात एक म्हणतात श्री दुर्गा देवीची आहे . तर हि थोडक्यात अशी माहिती आहे, मंदिरात येण्यासाठी - गोव्यात पणजी मुख्य शहर तिथून पेडणे , कोरगाव असे यावे लागते , बाजूलाच दोन पित्रे ह्यांची प्रशस्त ची-याच्या दगडांची घरे आहेत, इतर मंदिरांसारखे मोठा पसारा नाही त्यामुळे शांतपणे दर्शन घेऊ शकता , तसेच त्या निमित्ताने तुम्हाला इतर गोवा इथली भव्य प्रेक्षणीय चर्च , मंदिरेहि पाहता येतीलच, पेडणे इथून जवळच पारसे हे गाव आहे , माझें पणजोबा , आजोबा श्री विष्णू केशव पित्रे (दशग्रंथी कऱ्हाडे ब्राह्मण) गोवा इथे पूजा अर्चा , मंत्र पठण,भिक्षुकी करीत होते, त्यावेळी तिथे पोर्तुगीजाचे राज्य होते, माझें सख्खे आजोबा मग ठाण्यात आले , तेव्हापासून आह्मी पित्रे ठाणे इथे राहत आहोत. माझें काका कै.नारायण शंकर पित्रे ह्यांनी १९८९ साली कोरगाव,पेडणे,गोवा ह्या स्थानावर श्री महाविष्णू याग केला होता, त्या वेळचे काही फोटो आणि आरत्या पुढील पोस्टवर पहा.
नमोस्त्वनंताय सहस्र मूर्तये सहस्र पादाक्षि शिरोरु बाहवे |
सहस्र नाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः |
-----------------------------------------------
सहस्र नाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः |
-----------------------------------------------
|| कुल स्वामिनी श्री दुर्गा देव्यै नमः ||
पित्रे मंडळींचा कुलदेव श्री प्रयाग माधव हे नक्की माहित आहे पण , कुलदेवी विषयी
बरीच मत मतांतरे आहेत, म्हणून मी मला माहित असलेल्या सर्व पित्रे मंडळीना
पित्रे मंडळींचा कुलदेव श्री प्रयाग माधव हे नक्की माहित आहे पण , कुलदेवी विषयी
बरीच मत मतांतरे आहेत, म्हणून मी मला माहित असलेल्या सर्व पित्रे मंडळीना
इमेल पाठवून चौकशी केली त्या माहितीच्या आधारे खाली माहिती देत आहे.
मुख्य दुर्गा देवी कोरगाव,पेडणे,गोवा इथे असली तरी, काही पित्रे मंडळी
आर्यादुर्गा देवी अंकोला ,काही जण दुर्गादेवीहसोळ,राजापूर आणि
काही जण श्री विन्ध्येश्वरी देवी,रावतळे, चिपळूण येथहि जातात.
थोडक्यात काय तर सर्व पित्रे मंडळी विभिन्न देवी स्थानांवर जात असलेतरी शेवटी सगळे पित्रे श्री दुर्गा देवीला आपली कुलदेवता मानतात.
|| नवदुर्गा ध्यान श्लोक ||
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयम् ब्रह्मचारिणी।
तृतीयं चंद्रघण्टेति कुष्मांडेति चतुर्थकं॥
पंचमं स्कंदमातेति, षष्टम कात्यायनीति च।
पंचमं स्कंदमातेति, षष्टम कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति, महागौरीति चाष्टमं॥
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिताः॥
क्षमा प्रार्थना
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिताः॥
क्षमा प्रार्थना
अपराधसहस्त्राणि क्रियन्तेहर्निशं मया।
दासोयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरि॥
आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्।
आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरि॥
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरि।
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरि।
यत्पूजितं मया देवि परिपूर्णं तदस्तु मे॥
अपराधशतं कृत्वा जगदम्बेति चोच्चरेत।
यां गतिं सम्वाप्नोते न तां बह्मादयः सुराः॥
सापराधोस्मि शरणं प्राप्तस्त्वां जगदम्बिके।
सापराधोस्मि शरणं प्राप्तस्त्वां जगदम्बिके।
इदानीमनुकम्प्योहं यथेच्छसि तथा कुरु॥
अक्षानाद्विस्मृतेर्भ्रान्त्या यन्नयूनमधिकं कृतम् ॥
तत्सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्वरि॥
कामेश्वरि जगन्मातः सच्चिदानन्दविग्रेहे।
तत्सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्वरि॥
कामेश्वरि जगन्मातः सच्चिदानन्दविग्रेहे।
गृहाणार्चामिमां प्रीत्या प्रसीद परमेश्वरि॥
गुह्यातिगुह्यगोप्त्री त्वं गृहाणास्मत्कृतमं जपम्।
गुह्यातिगुह्यगोप्त्री त्वं गृहाणास्मत्कृतमं जपम्।
सिद्धिर्भवतु मे देवि त्वत्प्रसादात्सुरेश्वरि॥
========================================
|| ॐ नमो भागवते वासुदेवाय ||
========================================
|| ॐ नमो भागवते वासुदेवाय ||
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥७॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥८॥
(श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४)
भावार्थः
जब जब धर्म की हानि होने लगती है और
अधर्म आगे बढ़ने लगता है, तब तब मैं स्वयं की सृष्टि करता हूं,
अर्थात् जन्म लेता हूं । सज्जनों की रक्षा एवं दुष्टों के विनाश
और धर्म की पुनःस्थापना के लिए
मैं विभिन्न युगों (कालों) मैं अवतरित होता हूं |
========================================
|| एक श्लोकी भागवत ||
आदौ देवकी देवी गर्भजननम् गोपीगृहे वर्धनम्
माया पूतन जीविताप हरणम् गोवर्धनोद्धारणम् ।
कंसच्छेदन कौरवादी हननम् कुंतीसुत पालनम्
एतद् भागवतम् पुराण कथितम् श्रीकृष्णलीलामृतम् ॥
|| एक श्लोकी रामायण ||
आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनं

वैदेही हरणं, जटायु मरणं, सुग्रीव संभाषणं
वाली निर्दलं, समुद्र तरणं, लंकापुरी दाहनं
पश्चात् रावण-कुम्भकरण हननं, एतद्धि रामायणं
पश्चात् रावण-कुम्भकरण हननं, एतद्धि रामायणं
********************************
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् ।
सर्वदेवंनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे |
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् ।
सर्वदेवंनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे |
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे ||
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे |
सहस्त्र नाम तत्तुल्यं राम नाम वरानने ||
------------------------------------------------------------------
सहस्त्र नाम तत्तुल्यं राम नाम वरानने ||
------------------------------------------------------------------
समस्त पित्रे मंडळींच्या कुलदेवीची माहिती
पित्रे मंडळींचा कुलदेव श्री प्रयाग माधव हे नक्की माहित आहे पण , कुलदेवी विषयी
बरीच मत मतांतरे आहेत, म्हणून मी मला माहित असलेल्या सर्व पित्रे मंडळीना
पित्रे मंडळींचा कुलदेव श्री प्रयाग माधव हे नक्की माहित आहे पण , कुलदेवी विषयी
बरीच मत मतांतरे आहेत, म्हणून मी मला माहित असलेल्या सर्व पित्रे मंडळीना
इमेल पाठवून चौकशी केली त्या माहितीच्या आधारे खाली माहिती देत आहे.
मुख्य दुर्गा देवी कोरगाव,पेडणे,गोवा इथे असली तरी, काही पित्रे मंडळी
आर्यादुर्गा देवी अंकोला ,काही जण दुर्गादेवीहसोळ,राजापूर आणि
काही जण श्री विन्ध्येश्वरी देवी,चिपळूण येथहि जातात.
थोडक्यात काय तर सर्व पित्रे मंडळी विभिन्न देवी स्थानांवर जात असलेतरी शेवटी सगळे पित्रे श्री दुर्गा देवीला आपली कुलदेवता मानतात.
श्री विन्ध्येश्वरी देवी रावतळे, चिपळूण
नेणे मी तव नाम गुण अथवा रुपादी हे साकडे,
नेणे कोण कुठुन वास घडला जाणे कुठे यापुढे.
नेणे मी तुझिया पदांस नमणे कर्तव्य ते याविणे,
संरक्षी जगदंबिके भगवती हे त्वत्पदी मागणे.
=================================
======================================
देवी जपासाठी काही प्रभावी मंत्र
सर्व मंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी | नारायणी नमोस्तुते ||
नमो देव्यै, महादेव्यै , शिवायै सततं नमः |
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम ||
नमस्ते शारदे देवी | सरस्वती मतिप्रदे |
वस त्वं मम जिव्हाग्रे | सर्व विद्या प्रदा भव |
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
॥ श्रीदुर्गादेवीच्या आरत्या ॥
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं ।
वारीं वारीं जन्ममरणातें वारीं । हारीं पडलों आता संकट निवारीं ॥१॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥धृ॥
त्रिभुवनीभुवनीं पहातां तुज ऐसी नाहीं । चारी श्रमले परंतु न बोलवें कांहीं ।
साही विवाद करतां पडले प्रवाहीं । ते तूं भक्तांलागीं पावसि लवलाही ॥२॥

जय देवी..प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशापासूनी सोडवी तोडीं भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकज लेशा ॥३॥
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकज लेशा ॥३॥
जय देवी.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
दुर्गा द्वात्रिशन्नाम माला
दुर्गा दुर्गार्तिशमनी दुर्गापद्मीनिवारिणी।
दुर्गमच्छेदिनी दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी।।
दुर्गतोद्धारिणी दुर्गनिहन्त्री दुर्गमापहा।
दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला।।
दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरूपिणी
दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता।।
दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्यान भासिनी।
दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थस्वरूपिणी।।
दुर्गमासुरसहन्त्री दुर्गमायुधधारिणी।
दुर्गमाअंगी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्वरी।।
दुर्गभीमा, दुर्गभामा दुर्गभा दुर्गदारिणी।
नामावलिमिमां यस्तु दुर्गाया मम मानव
पठेत् सर्वभयान्मुक्तो भविष्यति न संशय
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

॥ श्री विन्ध्येश्वरी दुर्गा देवीची हिन्दी आरती ॥
नवदुर्गा देवी दर्शनासाठी आणि विभिन्न राज्यात
दुर्गा पूजन कसे होते हे जाणून घेण्यासाठी
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा .
http://festivals.patrika.com/navratri-dussehra/article-10.html
-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------
परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः ।
परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थ मिदं शरीरम् ॥
परोपकार के लिए वृक्ष फल देते हैं, नदीयाँ परोपकार के लिए ही बहती हैं
और गाय परोपकार के लिए दूध देती हैं,
(अर्थात्)
यह शरीर भी परोपकार के लिए ही है ।
---------------------------------------------------------------------------

काही फोटो आणि आरत्या पुढील पोस्टवर पहा.
सर्व पित्रे मंडळीना ह्या ब्लोगवर आवश्यक माहिती उपलब्ध झाली असेल अशी अपेक्षा करतो,
ब्लोगवरील सर्व माहिती हीच फक्त योग्य आणि खरी आहे असा माझां दावा नाही.काही गोष्टी आक्षेपार्ह वाटल्या
तर आणि कोणाला काही बदल सुचवायचा असेल तर कृपया खाली दिलेल्या इमेल आयडीवर संपर्क करावा,
हा ब्लोग बनविण्यामागे माझां कोणताही आर्थिक उद्देश नाही, तसेच देवस्थानशी संबंधित कोणत्याही आर्थिक
व्यवहारासाठी मला संपर्क करू नये , हा ब्लोग हा माझां वैयक्तिक स्वरूपाचा आहे देवस्थानतर्फे नाही.
ह्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी . चूक भूल माफी असावी. धन्यवाद.
सुरेश रघुनाथ पित्रे , ठाणे
No comments:
Post a Comment