समस्त पित्रे मंडळींच्या कुलदेवीची माहिती
पित्रे मंडळींचा कुलदेव श्री प्रयाग माधव हे नक्की माहित आहे पण , कुलदेवी विषयी
बरीच मत मतांतरे आहेत, म्हणून मी मला माहित असलेल्या सर्व पित्रे मंडळीना
|| श्री दुर्गा देव्यै नमः ||
पित्रे मंडळींची मूळ कुलदेवी श्री दुर्गा
कोरगाव ,पेडणे ,गोवा येथे आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
आर्या दुर्गा देवी, अंकोला
काही पित्रे मंडळी आर्या दुर्गा देवीला आपली कुलदेवी मानतात.
हि देवी कारवार ते गोकर्ण ह्या मार्गावर अंकोला येथे आहे.
त्या देवस्थानचे संकेतस्थळ खाली देत आहे. जिथे सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
http://www.aryadurga.com/arya- durga-temples.html
देवीहसोळ,राजापूर
काही पित्रे मंडळी देवीहसोळ हिला आपली कुलदेवी मानतात.
हि देवी राजापूर जवळ आहे
त्या देवस्थानचे संकेतस्थळ खाली देत आहे. जिथे सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
http://www.aryadurga.com/arya- durga-temples.html
|| श्री दुर्गा देव्यै नमः ||
श्री विन्ध्येश्वरी देवी , चिपळूण
गेली चार पाच वर्षे आम्ही ठाण्याचे पित्रे श्री विन्ध्येश्वरी देवी , चिपळूण येथे जातो.
पित्रे मंडळींचा कुलदेव श्री प्रयाग माधव हे नक्की माहित आहे पण , कुलदेवी विषयी
बरीच मत मतांतरे आहेत, म्हणून मी मला माहित असलेल्या सर्व पित्रे मंडळीना
इमेल पाठवून चौकशी केली त्या माहितीच्या आधारे खाली माहिती देत आहे.
मुख्य दुर्गा देवी कोरगाव,पेडणे,गोवा इथे असली तरी, काही पित्रे मंडळी
आर्यादुर्गा देवी अंकोला ,काही जण दुर्गादेवीहसोळ,राजापूर आणि
काही जण श्री विन्ध्येश्वरी देवी,चिपळूण येथहि जातात.
थोडक्यात काय तर सर्व पित्रे मंडळी विभिन्न देवी स्थानांवर जात असले
तरी शेवटी सगळे पित्रे श्री दुर्गा देवीला आपली कुलदेवता मानतात.
|| श्री दुर्गा देव्यै नमः ||
पित्रे मंडळींची मूळ कुलदेवी श्री दुर्गा
कोरगाव ,पेडणे ,गोवा येथे आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
आर्या दुर्गा देवी, अंकोला
काही पित्रे मंडळी आर्या दुर्गा देवीला आपली कुलदेवी मानतात.
हि देवी कारवार ते गोकर्ण ह्या मार्गावर अंकोला येथे आहे.
त्या देवस्थानचे संकेतस्थळ खाली देत आहे. जिथे सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
http://www.aryadurga.com/arya-
देवीहसोळ,राजापूर
काही पित्रे मंडळी देवीहसोळ हिला आपली कुलदेवी मानतात.
हि देवी राजापूर जवळ आहे
त्या देवस्थानचे संकेतस्थळ खाली देत आहे. जिथे सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
http://www.aryadurga.com/arya-
|| श्री दुर्गा देव्यै नमः ||
श्री विन्ध्येश्वरी देवी , चिपळूण
गेली चार पाच वर्षे आम्ही ठाण्याचे पित्रे श्री विन्ध्येश्वरी देवी , चिपळूण येथे जातो.
कोंकण रेल्वे मार्गावर चिपळूण स्थानकावरून ऑटो रिक्षाने देवळात जाता येते.
@@@@@@@@@@@@@@@@@
|| श्री दुर्गा देव्यै नमः ||
|| श्री दुर्गा देव्यै नमः ||
श्री कुलदेवता, श्री कुलदेवी आणि अन्य देवतांची उपासना करण्यासाठी विविध स्तोत्रे उपयोगी असतात ,
देवनागरी लिपीमधे श्री गणेश,देवी,विष्णू,कृष्ण,राम , शंकर,हनुमान तसेच अन्य
देवतांची विविध स्तोत्रे जी काही कठीणहि आहेत, पण काही रसाळ उत्तम चालीत
म्हणता येतील अशी आहेत ती सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील खाली दिलेल्या संकेत स्थळावर.
No comments:
Post a Comment